Browsing Tag

R J shivani

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय ऑयकॉन म्हणून आर. जे. शिवानीची नियुक्ती

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता स्वीप अंतर्गत जळगाव जिल्हास्तरीय आयकॉन म्हणून शिवानी नेवे (आर.जे.शिवानी) हिची नियुक्ती जिल्हा प्रशासनाकडून नुकतीच करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून…