Browsing Tag

Pro. Umesh Wani

भारतीय महिलांचे घटनात्मक आणि कायदेशीर हक्क

लोकशाही महिला दिन विशेष भारत हा एक समृद्ध संस्कृती आणि परंपरांसाठी ओळखला जाणारा देश आहे. भारतीय समाजात स्त्रीयांवर होणाºया अन्यायाच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सामाजिक विषमता ही जात, धर्म आणि लिंग या तीन घटकांवर…

मुलींच्या लग्नाचे वय २१ केल्याने स्त्रीयांना पाठबळ मिळणारः एक स्वागतार्ह निर्णय- प्रा. उमेश वाणी

केंद्र सरकारने दि. रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदुस्थानातील मुलींच्या लग्नाचे वर १८ वरुन २१ वर्षे केले आहे. विशेष विवाह कायदा १९५४ मध्ये विवाह करण्यासाठी मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण आणि मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असल्याशिवाय विवाहास…