‘काँग्रेसचे सरकार सात जन्मात येणार नाही’
हरियाणा, लोकशाही न्युज नेटवर्क
“काँग्रेसचे सरकार सात जन्मातही येणार नाही. काँग्रेसला दिलेले प्रत्येक मत वाया जाईल” असे म्हणत टीकास्त्र सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या…