झटपट बनवा पास्ता विथ टोमॅटो सॉस
खाद्यसंस्कृती विशेष
घरच्या घरी अगदी झटपट हॉटेलसारखा यम्मी पास्ता विथ टोमॅटो सॉस कसा बनवायचा ते पाहुयात..
साहित्य:
टोमॅटो सॉस बनवण्यासाठी
* ६ टोमॅटो मध्यम आकाराचे (लालबुंद, पिकलेले असे वापरावेत.)
* १ मोठा कांदा, बारीक चिरून…