Browsing Tag

Parol

पारोळ्यात अनोळखी महिलेने स्वतःला जाळून घेत केली आत्महत्या…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वाकड्या पुलाजवळ पस्तीस ते चाळीस वयाच्या अनोळखी महिलेने जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा…