पंढरीची वारी काय आहे ? जाणून घ्या..
लोकशाही न्यूज नेटवर्क
१) वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली.. काही निष्ठावंत वारकरी तर…