व्हिटॅमिन K च्या कमतरतेमुळे रक्ताशी संबंधित अनेक समस्या होतात निर्माण…
आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क;
अनेक जीवनसत्त्वे शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन के. हे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे जे रक्त गोठणे, हाडांचे आरोग्य आणि…