Browsing Tag

Onion Crop

कांदापिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क धुळ्यात हवामान बदलाचा फटका कांदा पिकाला बसतांना दिसून येत आहे. कांदा पिकावर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कांदा पिकाचे नसून होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी संकटात सापडला आहे.…