फैजपूर येथे युवारंग महोत्सवाचे थाटात उद्घाटन…
फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनाजी नाना चौधरी महाविद्यालय फैझपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22व्या युवारंग महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यंदाचा युवारंग धनाजी नाना…