Browsing Tag

Nilesh Raosaheb Patil

तलवार घेवून फिरणारा तरूण ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  खेडी गावातील माऊली नगरात हातात तलवार घेवून गावात दहशत माजवित असलेल्या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील खेडी येथील…