Browsing Tag

Needle through the lungs

एम्सच्या डॉक्टरांनी चुंबकाच्या साहाय्याने काढली ७ वर्षीय चुमुकल्याच्या फुफ्फुसातून सुई

नवी दिल्ली ;- खेळताना एका 7 वर्षाच्या चिमुकल्याने शिवणकाम करायला वापरली जाणारी सुई गिळून घेतली.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टरांनी चुंबकाच्या सहाय्याने सात वर्षीय मुलाच्या फुफ्फुसात अडकलेली सुई यशस्वीरित्या बाहेर काढली…