Browsing Tag

Nagar-Kalyan Highway

ट्रॅक्टर, कार, एसटीचा भीषण अपघात; ६ जण जागीच ठार, अनेक जखमी

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघाताची घटना कल्याण-नगर महामार्गावर घडली.  या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मंगळवारी (२३ जानेवारी) मध्यरात्री अडीच वाजेच्या…