Browsing Tag

MSEDCL

शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे तरुणाचा मृत्‍यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर (Amalner) तालुक्यातील कन्हेरे येथे शेतात लोंबकळणाऱ्या वीज तारांचा शॉक लागून विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू (Death of a farm laborer) झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तरुण शेतमजुराच्या…