Browsing Tag

Mla Bacchu Kadu Judicial Custody

बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आमदार बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने धक्का दिला आहे. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.…