Browsing Tag

mazya aathvanitla Ganpati

गडचिरोलीच्या संवेदनशील भागात पहिल्यांदा बसवले गणपती- पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे

आठवणीतील गणपती  सन 2006 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून मी पोलीस खात्यात रुजू झालो. माझी पहिली पोस्टिंग ही ऑगस्ट २००७ मध्ये महाराष्ट्रातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील जीमलगट्ट या पोलीस स्टेशनला झाली होती. या भागात…