Browsing Tag

Married woman dies of burns

विवाहितेचा जळाल्याने मृत्यू; घातपाताचा संशय

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव महाबळ परिसरात राहणाऱ्या ५३ वर्षीय विवाहितेचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मयत विवाहितेच्या भावाने घातपातचा…