Browsing Tag

Malkapur Accident News

एसटी बस आणि दुचाकीमध्ये अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय महामार्गावर धानोरा (विटाळी) नजीक एसटी बस व मोटरसायकलचा अपघात सकाळी ११:०० वाजता झाला. यामध्ये मोटर सायकल वरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून धानोरा…