मोठी बातमी.. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला स्थगिती
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती (Police Recruitment ) पुढे ढकलण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती.
राज्यभरात तब्बल 14956…