महाराष्ट्र दिनानिमित्त “गर्जा महाराष्ट्र माझा” तून शूरवीरांना शाहिरी मानवंदना…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबईतर्फे आयोजित “गर्जा महाराष्ट्र माझा”, हा शाहिरी व सांस्कृतिक कार्यक्रम जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर…