गिरणेला ५० वर्षापूर्वी आला होता महापूर !
14 सप्टेंबर 1969 ला आला होता महापूर ; संपूर्ण भडगाव शहर बुडाले होते
ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या आठवणींना उजाळा
भडगाव (सागर महाजन) :- गिरणा नदी ही जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली आहे. धरणाचे काम झाल्यानंतर 14 सप्टेंबर 1969 ला सतत…