महादेव सट्टा अॅप प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई
महादेव सट्टा अॅप प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई
रायपूर आणि भिलाईतील ठिकाणांवर छापे
नवी दिल्ली: महादेव सट्टा अॅप प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव, तसेच पाच आयपीएस…