Browsing Tag

Loan to Prisoners

कारागृहातील कैद्यांना मिळणार वैयक्तिक कर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कारागृहातील कैद्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कारागृहात केलेल्या कामाच्या मोबदल्यात कैद्यांना हे कर्ज दिलं जाणार…