Browsing Tag

Kuwait

कुवेतमध्ये भीषण आग, 40 भारतीयांचा मृत्यू 

लोकशाही न्युज नेटवर्क  कुवेतमधून भारतीयांबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. कुवेतमध्ये बुधवारी सकाळी एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 41 जणांचा मृत्यू झाला. 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 40 भारतीय आहेत. कुवेतमधील…