विराट संघाबाहेर, अश्विन आणि केएल राहुलचे पुनरागमन
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क ;
वेस्ट इंडिजच्या T20I साठीच्या संघात विराट कोहलीला अखेर वगळण्यात आले आहे. अश्विन आणि KL राहुल संघात पुनरागमन करणार आहेत. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. तर विराट कोहली शिवाय जसप्रीत बुमराहलाही…