Browsing Tag

Kaun Banega Crorepati

सावधान.. कौन बनेगा करोडपतीच्या लॉटरीचे आमिष; महिलेला १ लाखात गंडवले

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील टिटवी येथील एका महिलेला २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून एक लाख ८५ हजार रुपयात ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा पारोळा पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे. तालुक्यातील…