बहूदास ते तापसी तीर्थवासी I गिरीकंदरी भेटी नाही जनासी II
करुणाष्टक-17
बहू दास ते तापसी तीर्थवासी I गिरीकंदरी भेटी नाहीं जनासी II
स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालों I
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II
कावीळ झालेल्या माणसाला सारे जग पिवळ दिसत असे म्हणतात. जशी दृष्टी तशी सृष्टी हा नियमच आहे.…