KL राहुल IPL आणि WTC फायनलमधून बाहेर… कृणाल पंड्या कर्णधार…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल (KL राहुल) दुखापतीमुळे IPL आणि WTC फायनलमधून बाहेर पडला आहे. केएल राहुलने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम…