Browsing Tag

#Jiodown

जियोचे नेटवर्क गायब; इंटरनेट बंद, फोनही लागत नसल्याने युजर त्रस्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात मोठ्या प्रमाणात जियो नेटवर्कचे युजर आहेत. सध्या जियोचे नेटवर्क गायब झाले असून अनेक युजर त्रस्त झाले आहेत. मोबाईलवर जियोचे नेटवर्क नसल्याने युजर मोबाईल इंटरनेट वापरू शकत नाही तसेच फोनही करू शकत नाहीत.…