झाशीची राणी स्मारकाच्या संवर्धनासाठी रणरागिणीतर्फे मनपाकडे निवेदन…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
२६ मे रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलिदान दिन आहे. जळगाव शहरात पुष्पलता बेंडाळे चौकात राणीचे स्मारक उभारण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘रणरागिणी’च्या माध्यमातून प्रतिवर्षी…