Browsing Tag

jeep accident at solapur

जीपचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जीपचा टायर फुटल्याने अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात  झाला आहे.  हा अपघात इतका भीषण होता की अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातात 10 ते 15…