Browsing Tag

jalgaon chalisgaon

चाळीसगावात विविध ठिकाणी सट्टा -जुगार अड्ड्यांवर छापा ; ७ जणांविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव:;- शहरात अवैधरित्या सट्टा आणि जुगार खेळताना ७ जणांना चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आल्याने जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत . चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक…