पोदार इंटरनॅशनलचे विद्यार्थी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक विज्ञान प्रतिभा शोध स्पर्धेत यशस्वी !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघाने डॉ. होमी भाभा (Dr. Homi Bhabha) बाल वैज्ञानिक विज्ञान प्रतिभा शोध स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचा निकाल 16 एप्रिल 2023 रोजी पाटकर…