पारोळा येथे पावसाची जोरदार हजेरी… बोरी धरणाचे चार दरवाजे उघडले
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
पारोळा येथे सायंकाळी ५ च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने, काहीसे उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मागील काही दिवसांपासून तुरळक प्रमाणात पाऊस पडत…