Browsing Tag

head

वारंवार होते डोकेदुखी? ‘या’ जीवनसत्वाची आहे कमतरता

जळगाव ;- काही लोक अनेकदा डोकेदुखीची तक्रार करतात. काहींना संध्याकाळी डोकेदुखीचा त्रास सुरू होतो तर काहींना सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होते. कधीकधी ही डोकेदुखी इतकी वाढते की, ती एका आजाराचे रूप घेते ज्याला आपण मायग्रेन म्हणतो. नेमका हा आजार…