कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण…
कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
तब्बल ७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी पार पडली. यावेळी सदर प्रकरणातील पोलिसांनी नऊ पैकी तीन आरोपींना कोर्टात हजर केलं. पण…