अरे वाह.. मोबाइल कंपनी १ लाख नोकऱ्या देणार
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एक मोबाईल कंपनी तब्बल १ लाख नोकऱ्या देणार आहे. तैवान येथील कंपनी फॉक्सकॉन भारतातील आपली गुंतवणूक दुप्पट करण्याच्या विचारात आहे. यामुळे भारतातील एक…