मुक्ताईनगरचे पाच लोक मक्का मदीना साठी रवाना….
मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मुक्ताईनगर शहरातील सिड फार्म मनियार मोहल्ला भागातून पवित्र मक्का मदीना येथे उमराह साठी पाच लोक रवाना होणार आहेत.
सिड फार्म येथील मुस्लिम मनियार मस्जिद ट्रस्ट चे खजिनदार मनियार बिरादरीचे चे…