फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शेत, शेतकरी यांच्या जीवनात विज्ञानाच्या मदतीने उत्पन्न वाढीच्या दृष्टिने जैन इरिगेशनसह इतर कृषिपुरक कंपन्या प्रयत्न करत आहेत. मात्र सामाजीक, राजकीय, शासकीय सर्वच स्तरावर सामाजिक प्रश्न जो…