राज्यात कोणाची सत्ता येणार ? एक्झिट पोलचे दिवसभर कवित्व !
लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे. दुपारपर्यंत अत्यंत कमी मतदान झाले.. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. एकूण राज्यात ६२ टक्के तर जळगाव जिल्ह्यात…