मोबाईलच्या अतिरेकामुळे लग्न व कुटुंब व्यवस्था मोडकळीस -शरद सोनवणे
गुजराथी महिला मंडळात डिजिटल डिटॉक्स विषयावर मार्गदर्शन
अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क
मोबाईलचा अतिरेक झाल्याने अनेक ठिकाणी लग्न आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असून कुटुंबातील संवाद व संपर्क संपत चालला आहे,जुळलेली लग्न केवळ…