Browsing Tag

Eid ul Fitr

सुन्नी ईदगाहावर नमाज – ए – ईद -ऊल -फित्र अदा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुस्लिम बांधवांच्या पवित्र सण ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त आज सकाळी 8:15 वाजता सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर, जळगाव या ठिकाणी नमाज - ए - ईद - ऊल - फित्र ( रमजान ईद ची नमाज ) मौलाना जाबीर रजा यांच्या…