बालवयापासून जोपासली शिक्षणाची जिद्द – ज्ञानंदा वाणी !
जळगाव- तळेगाव -दाभाडे येथील रहिवासी असलेल्या डॉ नालंदा वाणी व ज्ञानेश्वर गुलाबचंद वाणी ह्याची कन्या कु ज्ञानंदा वाणी हि इंजिनीअरच्या शेवटच्या वर्षाला असून ती पीसीसिओई ह्या महाविद्यालयांत ई अँन्ट टिसि या शाखेत बीई चे शिक्षण घेत होती तिला…