तब्बल १९ विरोधी खासदार राज्यसभेतून निलंबित…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
कालच लोकसभेतून ४ विरोधी पक्षातील ( कॉंग्रस ) खासदारांना निलंबित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आज राज्यसभेतून अधिवेशनात व्यत्यय आणल्याप्रकरणी १९ विरोधी खासदारांना उर्वरित आठवड्यासाठी निलंबित…