तुम्ही डिप्रेशनकडे जात आहात ? तुम्ही मानसिक दडपणाखाली आहात ? जाणून घ्या हे कसे ओळखायचे;
आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क:
नैराश्याची सुरुवातीची चिन्हे: शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सतत वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या आणि ताणतणावांमध्ये मानसिक आरोग्याची सर्वाधिक हानी होत आहे. आजची…