Browsing Tag

Dengue Disease

डेंग्यूने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; यंत्रणा अलर्ट

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून आता चाळीसगाव शहरात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.…