Browsing Tag

December

लक्ष द्या ! सलग 5 दिवस बँका राहणार बंद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्हालाही बँकेचे काही काम असेल तर लवकर पूर्ण करून घ्या कारण येत्या दिवसात सलग  5  दिवस बँका बंद असणार आहेत. डिसेंबर महिन्याचे शेवटचे काहीच दिवस शिल्लक असून ख्रिसमस देखील जवळच आहे. 25 तारखेला म्हणजेच…