अंड्याशिवाय बनवा खजूर आणि अक्रोडाचा केक
खाद्यसंस्कृती विशेष
साहित्य:
३/४ कप मैदा, १/२ कप खजूराचे तुकडे, १/४ कप पाणी (खजूर भिजवण्यासाठी), १/४ कप अक्रोडाचे तुकडे, कन्डेन्स मिल्क (३/४ कप + २ टेस्पून), ४ टेस्पून बटर (अनसॉल्टेड) वितळवून, १ टिस्पून बेकिंग सोडा, १/२…