Browsing Tag

cyclone in bay of bengal

बंगालच्या उपसागरात निर्माण होणार चक्रीवादळ; राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील आठवड्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या…