Browsing Tag

Cruise Drugs Party

आर्यन खान 4 वर्षांपासून घेतोय ड्रग्ज; ‘मन्नत’ वर सर्च ऑपरेशनसाठीही टीम तयार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अभिनेता शाहरुख खानचा  मुलगा आर्यन खान  याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी  प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून  अटक करण्यात आली. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याला आज जामीन मिळण्याची शक्यता आहे.…