जळगावतील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर
जळगाव शहरातील प्रसिद्ध सराफ पेढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमल लखीचंद ज्वेलर्समध्ये गुरुवारी सक्त वसुली संचालनालय (ED) आणि आयकर विभागाकडून (IT) चौकशी केली जात आहे. चौकशी कोणत्या कारणाने सुरू आहे हे अद्याप सांगण्यात आलेले नसले तरी काही…